मोरोपंत
सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो... हे शब्द जे बहुतेक प्रत्येक मराठी माणसाला ठावूक आहेत ते शब्द मोरेश्वर रामजी पराडकर यांनी लिहिलेले आहेत. मोरोपंतांचा काल फार जुना आहे 1729–1794 पण त्यांची भाषा सरळ व सुलभ आहे. पंडित हि उपाधी प्राप्त करणारे मोरोपंत हे शेवटचे कवी होते. त्यांची केकावली हा काव्य संग्रह सर्वांत जास्त प्रसिद्ध आहे. त्याशिवाय आर्य आणि पृथ्वी ह्या सुधा मराठी भाषेतील काही अजरामर कलाकृती मानल्या जातात.
केकावली

वास्तविक केकावलीमध्ये १२२ श्लोक आहेत, त्यातील काही निवडक येथे देत आहे.