गांधी गोंधळ

सावरकरांनी केलेली महात्मा गांधीवरची प्रखर टीका.

विनायक दामोदर सावरकरस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (२८ मे, इ.स. १८८३:भगूर - २६ फेब्रुवारी, इ.स. १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी भाषेतील कवी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक वहिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाचा तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते.
Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to गांधी गोंधळ


इतिहासाची सहा सोनेरी पाने
गांधी गोंधळ
फुगडयांचे उखाणे
विनायक दामोदर सावरकर
Shri Shivrai by Sane Guruji
Secularism che prayog
सोनसाखळी
जानपद उखाणे
दारुवंदीच्या कथा
मुलांसाठी फुले
जय मृत्युंजय