पत्र अथवा चिठ्ठी लिहिण्यास सुरुवात करतांना पत्राच्या मधोमध सर्वसाधारणपणे बरेचजण || श्री ॥ असे लिहितत.
जी व्यक्ती ॥ श्री ॥ असे लिहित नाही त्या व्यक्तींचा स्वकर्तुत्वावर अधिक विश्वास असतो.
॥ श्री || च्या जागी काहीजण स्वतःच्या कुलदैवताचे नाव लिहितात. परंतु, ॥ ॐ || लिहिणाऱ्या व्यक्तीची वैचारिक बठक आध्यात्म वादी असते सद्साद्विकेक बुद्धी त्यातून प्रकट होते. अशा व्यक्ती विशाल ध्येयवादाने प्रेरित असतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.