पत्रावरील अगर चीठ्तील मजकूर लिहून पूर्ण झाल्यावर सही करतांना मध्ये प्रमाणापेक्षा अधिक जागा सोडलेली असते
अशा व्यक्तींचा स्वभाव स्वतःला कुठही अडकून न घेण्याचा असतो. वरील मजकुराशी 'मी सहमत
असेलच असे नाही' अशा प्रकारचे ते अलिखित
निवेदनाच असते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.