सामान्यतः लोकांची अशी मान्यता असते की पिंपळाच्या पूजेने सर्व मनोकामना पूर्ण होतात. यामागील एक तर्क असा आहे की याची पूजा अशासाठी केली जाते, जेणेकरून आपण वृक्ष सुरक्षित ठेवावेत, त्यांची योद्य देखभाल करावी आणि त्यांचा सन्मान करावा, वृक्ष तोडू नयेत. पिंपळ एकमेव असा वृक्ष आहे जो रात्री देखील ऑक्सिजन सोडतो. त्यामुळेच अन्य वृक्षांच्या तुलनेत याचे महत्त्व खूप जास्त सांगितलेले आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.