दक्षिण दिशेला पाय करून झोपल्यामुळे वाईट स्वप्न पडतात. म्हणूनच उत्तर दिशेला पाय करून झोपले पाहिजे. यामागील वैज्ञानिक तर्क असा आहे की जेव्हा आपण उत्तर दिशेला डोके करून झोपतो तेव्हा आपले शरीर पृथ्वीच्या चुंबकीय तरंगांच्या मध्ये येते. शरीरात उपलब्ध लोह मेंदूच्या दिशेने प्रवाहित होऊ लागते आणि त्यामुळे मेंदूशी संबंधित आजार होण्याचा धोका वाढतो. रक्तदाब देखील अनियंत्रित होऊ शकतो. दक्षिण दिशेला डोके करून झोपल्याने असे त्रास होत नाहीत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.