सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन नमस्कार करण्याची परंपरा फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. या परंपरेच्या मागील वैज्ञानिक तर्क असा आहे की अर्घ्य देत असताना पाण्याच्या मधून येणारे सूर्यकिरण जेव्हा आपल्या डोळ्यांपर्यंत पोचतात तेव्हा दृष्टी सतेज होते. सोबतच, सकाळचे कोवळे ऊन देखील आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असते. शास्त्र असे मानतात की सूर्याला अर्घ्य दिल्याने घर - परिवार आणि समाजात मान - सन्मान प्राप्त होतो. कुंडलीतील सूर्याचे अशुभ फळ नाहीसे होते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.