तामिळनाडू मधील "उटी" निलगिरी पर्वतात वसलेली एक सुंदर जागा आहे आणि भारतातील एक प्रसिद्ध हनिमून स्पॉट देखील. उटीला हनिमून साजरा करणाऱ्यांचा स्वर्ग असे देखील म्हटले जाते. आणि या गोष्टीत कोणतीही शंका नाही की या ठिकाणाचे निसर्ग सौंदर्य याला दक्षिण आशियातील सर्वांत सुंदर ठिकाणांपैकी एक बनवते. उटी त्या जोडप्यांसाठी बेस्ट आहे ज्यांना गर्दीपासून दूर राहायचे असते आणि एकमेकांसोबत जास्त वेळ व्यतीत करायचा असतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.