आपण जिथे राहतो तेथे  आपले ओळख जोडलेली असते. प्रत्येकाच्या मनात आपल्या गावाबद्दल आठवणी असतात, आणि तो मोठ्या गर्वाने आपल्या होम टाऊन चे किस्से आपल्या मित्रांना सांगतो. पण आज आम्ही तुम्हाला काही अशा शहरांची नावे सांगणार आहोत ज्यांचे नाव तिथे राहणारे देखील घेण्याचे टाळतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel