छोट्या छोट्या विजयावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा आपले एखाद्या मोठ्या गोष्टीवर लक्ष असते तेव्हा छोट्या छोट्या सफलता महत्त्वाच्या वाटत नाहीत, परंतु हेच छोटे छोटे यश आपल्या मेंदूतील रिवार्ड आणि मोटिव्हेशन मुले प्रभावित होणाऱ्या केंद्राला सक्रीय करतात. मेंदूत होणारी ही हालचाल शरीरात टेस्टोस्टेरॉन नावाचे हार्मोन तयार करते ज्यामुळे आपला अत्माविच्वास वाढतो आणि भविष्यातील आव्हान पेलण्याची आपल्याला ताकद मिळते. छोट्या छोट्या सफलता अर्जित केल्यामुळे मनात वाढणारा आत्मविश्वास कित्येक महिने टिकून राहतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.