१९९८ मध्ये रूसी वैज्ञानिक दक्षिण-पश्चिम मॉस्को पासून ३०० किलोमीटर दूर एका उल्केच्या अवशेषांची चाचणी करत होते. या दरम्याने त्यांना एक दगडाचा तुकडा मिळाला, ज्याला लोखंडाचा बोल्ट संलग्न होता. भू वैज्ञानिकांच्या मते हा दगड ३०० मिलियन (३० कोटी) वर्ष प्राचीन आहे. तेव्हा ना कोणती प्रबुद्ध प्रजाती अस्तित्वात होती, ना या पृथ्वीवर डायनासोर होते. दगडाच्या मध्ये लोखंडाचा बोल्ट स्पष्ट दिसून येतो. त्याची लांबी एक सेंटीमीटर आणि व्यास तीन मिलिमीटर आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.