Bookstruck

इतरांची मदत करा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
 हा सल्ला विरोधाभासी नाही. असा विचार करू नका की आपण आधीच कामाच्या बोज्याखाली दडपले जात असताना इतरांची मदत करायला गेलो तर आपली कोशिंबीर होईल. इतरांची मदत केल्याने, स्वयंसेवक म्हणून काम केल्याने किंवा चैरिटी संघटनेत काम केल्याने आपल्याला आतून फार बरे वाटते आणि त्यामुळे आपला तणाव नक्कीच दूर होतो. जर तुम्हाला फक्त दुसऱ्यांवर नियंत्रण ठेवणेच माहिती असेल तर हे तुमच्यासाठी थोडे कठीण जाईल. जर तुम्ही सरासरी पद्धतीने हेकाम करायला गेलात तर तुम्हाला त्याचा लाभ होणार नाही. ते काम सहजता आणि सद्भावनेने करा. दुसर्यांचे आयुष्य चांगले होईल तेव्हाच तुमचे आयुष्य देखील चांगले होईल.

« PreviousChapter ListNext »