ही भयावह टीप आहे. ती अमलात आणणे सर्वांनाच जमेल असे नाही. खरे सांगायचे तर तुमचे कामकाज आणि तुमची नोकरी हे तुमच्या तणावाचे सर्वांत मोठे कारण आहे. जर तुम्ही आर्थिक दृष्ट्या सुरक्षित असाल तर जरा विचार करा - तुम्ही नोकरी च्या बदल्यात काही असे करू शकता का जे तुम्हाला सदैव करण्याची इच्छा होती. जर तुम्ही तसे करू शकत असाल तर तुमच्या आयुष्यात्त पायापासून केसापर्यंत परिवर्तन घडून येईल. केवळ ही एक टीप तुमचा तणाव ९०% पर्यंत कमी करू शकते. तिला असेच टाळू नका तर गंभीरपणे विचार करा. कदाचित अशा अनेक शक्यता असतील ज्याकडे तुमचे लक्ष गेले नसेल.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Baban Ganpati Panaskar
Helpful for reduce ones depression.