१. शारीरिक रोग काही प्रमाणापर्यंत बरे होतात
२. मानसिक रोग बहुतेक प्रमाणात बरे होतात
३. भीती आणि फोबिया यांच्यापासून सुटका
४. सफलता प्राप्त करणे
५. दुसऱ्याच्या मनाची अवस्था जाणून घेणे
६. भूत, भविष्य आणि वर्तमानातील घटना माहिती करून घेणे
७. मागच्या जन्माची माहिती
८. एखाद्याचा जीव वाचवणे
९. लोकांची दुखणी, दुःख दूर करणे
१०. स्वतःच्या वाईट सवयींपासून सुटका करून घेणे
११. आत्मविश्वास आणि निर्भयता प्राप्त करणे
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.