भारतातील वाराणसी येथे अघोरी बाबा राहतात. हे मृत व्यक्तीच्या श्सारीराचे तुकडे आणि माणसाचे लुथडे खाण्यासाठी कुख्यात आहेत. ते असे मानतात की असे केल्याने त्यांच्या मनातील मृत्यूची भीती कायमसाठी नाहीशी होईल. त्याशिवाय त्यांना अध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होईल. हिंदू मान्यतेनुसार पवित्र व्यक्ती, लहान मुले, गर्भवती महिला, कुमारिका, कुष्ठ रोगी आणि सर्प दंश झाल्याने मृत पावलेल्या व्यक्ती यांचा दहन संस्कार केला जात नाही. या सर्वांना गंगा नदीमध्ये प्रवाहित केले जाते. अघोरी साधू त्यांना तिथून काढून आपले रिवाज पूर्ण करतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.