सिरमें टोपी गलेमें सैली । कफनी दाला देख ॥ १ ॥

फेक दाम फेक । मुजे फेक दाम फेक ॥ध्रु०॥

निराकार नाम एक । हामने लिया मेक ॥ २ ॥

सोहंकितो नौबत बाजे । बिरला ज्यानें एक ॥ ३ ॥

शमदमके तो सोट बाजे । कुफर भागा देख ॥ ४ ॥

बडानुग्रह देतां नहीं । नसकू फत्तर देख ॥ ५ ॥

बडा सुम बोले नहीं । जुता खडा देख ॥ ६ ॥

घुसा आया कपडा जलाया । आग लगी देख ॥ ७ ॥

ग्यानोबा ग्यानोका घर । गलेमो सिंगी सैली देख ॥ ८ ॥

पैठणमे तो मुजे बेद । रेडा बुलावें देख ॥ ९ ॥

पैठण होकर घरकूं चले । पुशुकू समाद दीया देख ॥ १० ॥

ग्यानोबा विष्णूका अवतार । दरवाजे सुन्नेका पिंपल देख ॥ ११ ॥

निवृत्ति अवतार बावा आदमका । पहाडमो समाद लिया देख ॥ १२ ॥

सोपानदेव तो ब्रह्माभया । भागिर्थी लाया देख ॥ १३ ॥

चांगदेव तो मिलने आया । दिवाल चलाया देख ॥ १४ ॥

और नानक नामा दरजी । देव भुलाया देख ॥ १५ ॥

और नानक कबीर हुवा । दुजा कमाल देख ॥ १६ ॥

बडे नानक सांवता माळी । पेट चिरा देख ॥ १७ ॥

और नानक सज्जन कसाई । भजनेकू साळीग्राम देख ॥ १८ ॥

गोरोबा कुंभार नानक हुवा । हात तोडे देख ॥ १९ ॥

नानका घर दादु पिंजारी । नाम जपता एक ॥ २० ॥

एक नानक प्रल्हाद हुवा । बापकु मरवाया देख ॥ २१ ॥

नानका घर बिभीशण हुवा । कूल डुबाया देख ॥ २२ ॥

और नानक विसोबा खेचर । तनके शाम देक ॥ २३ ॥

बडे शहाणे नरहरी सोनार । सीरपर लिंग देख ॥ २४ ॥

रोहिदास चांभार सब कुच जाणे । कटोर गंगा देख ॥ २५ ॥

सेना नानक पूजा करितां । देवनें धोकटी लिया देख ॥ २६ ॥

चोखोबानें देव बतलाया । शिवाल पकडी देख ॥ २७ ॥

ऐसें नानक बहुत हुवे । अंत न लगे देख ॥ २८ ॥

ऐसें नानक नाम जपके । वैकुंठ जावें देख ॥ २९ ॥

कासी गया प्रयाग गया । कर्वत लिया देख ॥ ३० ॥

मथुरा गया द्वारका गया । छापा लिया देख ॥ ३१ ॥

उसका नाम लेवे नहीं तो । दोष लागे देख ॥ ३२ ॥

उसके नाम जपके । वैकुंठ चढे देख ॥ ३३ ॥

एकनाथ तो एकही जाने । एका जनार्दनीं देख ॥ ३४ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
maday@gmail.com

2428389992

Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भारुडे


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
सापळा
श्यामची आई
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
मराठेशाही का बुडाली ?
कथा: निर्णय
लोकभ्रमाच्या दंतकथा
मृत्यूच्या घट्ट मिठीत
पैलतीराच्या गोष्टी
शिवाजी सावंत