अशा प्रकारे कालांतराने देव आणि असुरांच्या उपसाकांमध्ये धार्मिक तसेच सांस्कृतिक मतभेद उत्पन्न झाले. त्याने संघर्षाचे स्वरूप धारण केले. असुर संप्रदायाचे काही लोक मुख्यत्वे करून इराण मध्ये वसले. संभावना आहे की या कारणामुळे देखील आर्य आपला आदिदेश भारत सोडून इराण आणि युरोपात पसरले असावेत. अमृत-मंथनाची गाथा या दोन संप्रदायांमध्ये समन्वयाची कहाणी आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.