६  डिसेंबर २००२ मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर मॅकडोनाल्ड्सच्या रेस्टॉरंटमध्ये बॉम्बस्फोट केला गेला . २५ जणांना जखमी करणारा हा बॉम्ब रेस्ट़ॉरंटच्या एऱकंडिशनिंग सिस्टिममध्ये ठेवण्यात आला होता. यामध्येही सिमी चा हात होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel