कोयना धरण हे कोयना नदीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण आहे.


धरणाची माहिती


बांधण्याचा प्रकार : रबल काँक्रीट
उंची  : १०३.०२ मी (महाराष्ट्रात सर्वात जास्त)
लांबी  : ८०७.७२ मी
दरवाजे

प्रकार : S - आकार लांबी : ८८.७१ मी. सर्वोच्च विसर्ग : ५४६५ घनमीटर / सेकंद संख्या व आकार : ६, (१२.५० X ७.६२ मी)

पाणीसाठा क्षमता  : २७९७.४ दशलक्ष घनमीटर वापरण्यायोग्य क्षमता  : २६७७.६ दशलक्ष घनमीटर ओलिताखालील क्षेत्र  : १२१०० हेक्टर ओलिताखालील गावांची संख्या  : ९८ वीज उत्पादन [संपादन] टप्पा १:

जलप्रपाताची उंची  : ४७५ मी. जास्तीतजास्त विसर्ग  : १६४ क्यूमेक्स निर्मिती क्षमता  : २६० मेगा वॅट विद्युत जनित्र  : ४ X ६५ मेगा वॅट [संपादन] टप्पा २:

जलप्रपाताची उंची  : ४९० मी. जास्तीतजास्त विसर्ग  : १६४ क्यूमेक्स निर्मिती क्षमता  : ३०० मेगा वॅट विद्युत जनित्र  : ४ X ७५ मेगा वॅट [संपादन] टप्पा ४:

जलप्रपाताची उंची  : ४९६ मी. जास्तीतजास्त विसर्ग  : २६० क्यूमेक्स निर्मिती क्षमता  : १००० मेगा वॅट विद्युत जनित्र  : ४ X २५० मेगा वॅट

दरवाजे

प्रकार : S - आकार
लांबी : ८८.७१ मी.
सर्वोच्च विसर्ग : ५४६५ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ६, (१२.५० X ७.६२ मी)

शिवसागर जलाशय

कोयना धरणाचा जलाशय (पाणी साठा) हा शिवसागर या नावाने ओळखला जातो. हा जलाशय त्याच्या निसर्गसंपन्न परिसराकरिता परिचित आहे. जलाशयाच्या दुसऱ्या टोकाला तापोळा नावाचे गाव आहे. तिथे कोयना, सोळशी आणि कांदोटा या नद्यांचा संगम आहे. त्या परिसरात बोटिंग व इतर पर्यटन सुविधा उपलब्ध आहेत. जलाशयाच्या काठाने कोयना अभयारण्य आहे.

क्षमता  : २७९७.४ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : २६७७.६ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : १२१०० हेक्टर
ओलिताखालील गावे  : ९८

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel