आशिष अरुण कर्लेहरे कृष्ण आशिष अरुण कर्ले. मूळ गाव चिखलवाडी ३२ शिराळा सांगली सध्या पनवेल मध्ये राहतो. औषधनिर्माणशास्त्र (B Pharmacy) हा अभ्यासक्रम गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैरणे नवी मुंबई या महाविद्यालयात शिकत आहे (मुबंई विद्यापीठ). आरंभ या ई मासिकासाठी व्यवस्थापकीय संपादक म्हणूम काम करत आहे. फार्मसी सांधर्भात मराठीत लिहिलेले १२ हुन अधिक लेख bookstruck या संकेतस्थळावर उपलब्ध झाले असून हे लेख अँप्लिकेशन च्या स्वरूपात गुगल प्ले स्टोर वर देखील उपलब्ध आहेत. याशिवाय इतर अनेक विषयांवर लेख लिहिले आहेत जे bookstruck या संकेतस्थळावर वाचू शकता. हरे कृष्ण धन्यवाद!
Comments
Please login to comment. Click here.

It is quick and simple! Signing up will also enable you to write and publish your own books.

Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...


Self help book by Anil Uadvant in Marathi
सुखी वैवाहिक जीवनासाठी
एड्स / एचआयव्ही
भांडी आणि आरोग्य
आरोग्यमय राहण्यासाठी चांगल्या सवयी
Vaidyakiy Sathakatha.
दागिने आणि आरोग्य
या १० खाद्य पदार्थांच्या मदतीने आपली दृष्टी सतेज आणि निरोगी राखा!
लॉकडाऊन , मी आणि माझं मनस्वास्थ्य
आनंदीबाई गोपाळराव जोशी
नेहमी आनंदी रहा -१६ सोपे मार्ग