(कवि मंगलाचरण-ओवी)

श्रीगणेश आणि सरस्वती । श्रीदत्त आणि दिक्पती ।

नमितों दास यथामती । कार्यसिद्धिप्रीत्यर्थ ॥१॥

आतां वदितों व्यासांदिकां । तैसेंच वंदितों रामदासांदिकां ।

मातापिता गुर्वांदिकाम । कार्यसिद्धिप्रीत्यर्थ ॥२॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel