एवं प्रश्नमृषीन्पूर्वमपृच्छं पितुरन्तिके ।
नाब्रुवन् ब्रह्मणः पुत्रास्तत्र कारणमुच्यताम् ॥४२॥
पूर्वीं हाचि प्रश्नु सनकादिकां । पित्यासन्निध पुशिला देखा ।
ते उत्तर नेदितीचि कां । हेही आशंका फेडावी स्वामी ।
रायाचे प्रश्न अतिपवित्र । त्यांचें द्यावया प्रतिउत्तर ।
हरिखावला ’आविर्होत्र । तो कर्मवैचित्र्य निरूपी ॥७५९॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.