एवं युगानुरूपाभ्यां भगवान् युगवर्तिभिः ।
मनुजैरिज्यते राजन् श्रेयसामीश्वरो हरिः ॥३५॥
एवं कृतादि-कलियुगवरी । इहीं नामीं रूपीं अवतारीं ।
सद्भावें तैंच्या नरीं । भजिजे श्रीहरी श्रेयार्थ ॥१॥
त्यांमाजीं कलियुगाची थोरी । वानिजे सद्भावें ऋषीश्र्वरीं ।
येथें हरिकीर्तनावरी । मुक्ती चारी वोळगण्या ॥२॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.