वैश्यवृत्त्या तु राजन्यो जीवेन्मृगययाऽऽपदि ।
चरेद्वा विप्ररूपेण न श्ववृत्त्या कथंचन ॥४८॥
क्षत्रियासी लागल्या अनुपपत्ती । पूर्वोक्त करावी वणिग्वृत्ती ।
कां पारधी करावी वनांतीं ॥तेणें अनुपपत्ती कंठावीं ॥६३॥
येणेंही न कंठे अनुपपत्ती । तरी भीक मागावी विप्रगतीं ।
परी नीचसेवा प्राणांतीं । श्ववृत्ती न करावी ॥६४॥
स्वधर्में वैश्यासी अनुपपत्ती । लागल्या वर्तावें कोणे स्थितीं ।
ते विवंचना उद्धवाप्रती । कृष्ण कृपामूर्ति सांगत ॥६५॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.