पाद्यमाचमनीयं च गन्धं सुमनसोऽक्षतान् ।
धूपदीपोपहार्याणि, दद्यान्मे श्रद्धयार्चकः ॥३३॥
एवं मूर्ति शृंगारिल्या पूर्ण । द्यावें पाद्य अर्घ्य आचमन ।
देऊनि मधुपर्कविधान । करावें पूजन श्रद्धायुक्त ॥८८॥
गंधाक्षता शुद्ध सुमन । धूप दशांग दीपदान ।
दीपावली नीराजन । श्रद्धा मदर्चन साधकां ॥८९॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.