आनंदवोवरी होती तये ठायीं । वाटे तेथें कांहीं बसावेंसें ॥ १ ॥
करूनिया ध्यान लावावें लोचन । करावें स्मरण विठोबाचें ॥ २ ॥
तुकाराम तंव देखतां देखत । आले अकस्मात गुरुरूपें ॥ ३ ॥
बहिणी म्हणे तेथ पुसोनी मातेसी । क्रमियेल्या निशी तीन तेथं ॥ ४ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.