इथे मला कुठल्याही घटनेबद्दल मनातून काय वाटलं ते लिहीणार आहे. बऱ्याच गोष्टी , ज्या अगदी कुठेच बोलता येत नाहीत , त्या सुद्धा इथे लिहीणार …कुठल्याही विषयाबद्दल मला काय वाटतं ते लिहीणार आहे. माझे स्वतःचे व्ह्यु, कुठल्याही विषयावरचे अगदी सेक्स पासून तर परमार्था पर्यंत.. ……….इथे कुठलाही विषय वर्ज्य नाही…..