वैभव साधा नोकरी ला असतो. पण इतरांसोबत मिळून मिसळून राहत असतो. तो त्याच्या आई चा लाडका असतो. आई वडलांना त्याची काळजी नसते. तो त्याच्या बायकोला व मुलीला निट सांभाळतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.