एड्स यापैकी कोणत्याही कारणाने पसरू शकतो :
- असुरक्षित लैंगिक संबंध
- दूषित रक्त चढवल्याने
- संसर्गित आईकडून अर्भकाला
- बाधित आईकडून स्तनपान करणार्या मुलाला
- दूषित सुईतून
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.