सहज स्थितीची आरती दत्ता नित्य आम्ही करूं ॥ द्वैतवात ही जाळुनी सहज अव्दैतीं भरूं ॥धृ.॥
अनुभवताटीं स्वयंज्योती सहज ओवाळूं ॥ जीवन्मुक्ती भोगुनी सहज गुरुपदीं लोळूं ॥१॥
वासनात्रय खंडुनी समूळ निर्वांसन होऊं ॥ प्रारब्धास्तव देह धरूनी सद्गुरुगुण गाऊं ॥२॥
ब्रह्मानंद भोगुनी आम्ही देऊं जनासी । कैवल्या हें उघड दावूं दत्त प्रेमरसीं ॥३॥(पंतमहाराज)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.