हंसाग्रि श्रीचंद्रे रंभाविर्भूते ।
श्रीविद्याकूट त्रयचर मित कृतवसते ॥
उद्यद्दिन करदीप्ते नेत्रत्रय युक्ते ।
मंदस्मित मुखि मुकुटे चंद्रकला कृत्ये ॥ १ ॥
जय देवी जय देवी हिमवद् गिरिकन्ये ।
भुवनेश्वरि नीराजित मंगीकुरु धन्ये ॥ धृ. ॥
कृष्णातट कृतवासे तिलसुम समनासे ।
केला सांगण मंडप कामेश्वरिरासे ॥
उन्नत कुचकल शामृत जीवित निजदासे ।
बिंबाधर मुखजपाज रूपश्वासे ॥ जय. ॥ २ ॥
सुवराभय पाशांकुश मंडित करकमले ।
नवमणि मय भूषणगण देह श्रीविमले ॥
पृथुतरवर कटितट धृतलोहित करकमले ।
तवमणि चोले कलि तामल मुक्ताजाले ॥ जय. ३ ॥
शूलं शक्ती डमरु हस्तै बिभ्राणे ।
महिषासुर कचकलयि निहत धूम्रप्राणे ॥
रक्तोद्‌भव चंडासुर मुंड श्रीहरणे ।
निशंभशंभो हत्वा सकला मरशरणे ॥ जय. ॥ ४ ॥
सृष्टि स्थितिलयकार्ये देवत्रयरुपे ।
वेद त्रयमय कर्मणि तावच्चिद्रूपे ॥
आगम शास्त्रेष्वांध्रुनि प्राकृत श्रीरुपे ।
भट्टजिसुतमव सततं विरतं चिद्रूपे ॥ जय. ॥ ५ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel