करवीरालय वासिनि मंगल गुणशाले ।
कोल्हासुर परिमर्दिनी सुपयोनिधि बालें ॥
कटितट चुंबित जांबूनदचारु दुकूले ॥
मुकुटोंत्कट करनीलालं कृतनिजभाले ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय सुंदरि कमले ।
कमलासन कमलाधव पूजितपद कमले ॥ धृ. ॥
चामीकर कृतकंकण मंडित करजाले ।
कांचन मणिमयकांची किंकिणिवरहेले ॥
ह्रदय स्थलपरि रंजित मुक्ता फलमाले ।
राका हिमकर वदनस्मितचा रुकपोले ॥ जय. ॥ २ ॥
इंदीवर दलनयने नंदित शुभशीले ।
बिंबाधर रुचिरा जितरदनाव लिलीले ॥
पार्श्वद्वय धृतवणीकालीप्ति तमौले ।
वरदे शिवरतिसुखदे फलदे हरमहिले ॥ जय देवी. ॥ ३ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to देवी आरती संग्रह


 भवानी तलवारीचे रहस्य
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय
मानवजातीची कथा
भारताची महान'राज'रत्ने
जगातील अद्भूत रहस्ये
भगवान बुद्ध
शिव-परिवार प्रतिमेचे रहस्य
गोड शेवट
शनि की साढ़े साती
महाशिवरात्री
अगम्य (गूढ कथा)
शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha
शिवचरित्र
चिमणरावांचे चर्हाट
शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha