जय पांडुरंग देवानंददुमकंप ॥
प्रजय स्वीकारु दीपं मुनिवरवरवरद ॥ धृ. ॥
श्रीपौंडरीकनगरं भीमातटरम्यं विलसति साधुजननांना मातृगृहरभ्यं ॥
यत्राव्यक्तमनादि ब्रह्म विभाति परं ॥
सममिष्टकाधिरुढं कटिनिहिताद्विकरं ॥ जय. ॥ १ ॥
गोदा यमुनाच सरस्वतिका या तुंगा ॥
नर्मसुदात्री कृष्णा गोमतिका गंगा॥
ता:सकला माध्यान्हे चंद्रपुरोभागा, मेत्स श्रीविठ्ठलमधियजंति सुविभागा : ॥ जय. ॥ २ ॥
श्रीवेणुनादनामा धन्योयं देश: ॥
श्रीगोविंद: क्रीडति यत्र हिसुपदेश: ॥
प्रत्येक पद्मसुतीर्थ क्षेत्रपति: पुरत: ॥
प्रेंम्णा ध्रुवनारदक्रष्यादिर्गानरत: ॥ जय. ॥ ३ ॥
श्रीपांडुरंगवसति: क्षणमणि संजाता ॥
चिरमितरक्षैत्रादौ वासादुपरी मता श्रुतयो वै वामांगे रुक्मिण्या सेव्यं ॥
स्तुवेति देवा जयजयब्दैरपि भव्यं ॥ जय. ॥ ४ ॥
देवानामधिदेवं पांडुरपुरराजं ॥
भक्तसमाजकुटूंब विठ्ठलपदभाजं ॥
श्रीक्मवतीराजं  श्रितजनकल्पनंरु ॥
याचे भक्तिं मुक्तिं काशीनाथगुरुं ॥
जय पांडुरंग देवानंद ॥ ५ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel