१९२१ पर्यंत आंबेडकर हे एक प्रशिक्षित अर्थशास्त्रज्ञ बनले होते, आणि जेव्हा ते एक राजकीय नेते बनले तेव्हा त्यांनी अर्थशास्त्रावर तीन विद्वत्तापूर्ण पुस्तके लिहिली:
इस्ट इंडिया कंपनीचे भारतातील प्रशासन आणि अर्थकारण
ब्रिटीश भारतातील प्रांतीय आर्थिक उत्क्रांती"
रुपयाची समस्या
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ही आंबेडकरांनी हिल्टन यंग कमिशनला सादर केलेल्या विचारांवर आधारित होती.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.