मृगजळ लिहितांना मृत पात्रांला जिवंतपणाचं स्वरूप देणं नामुशकीलिचं झालं आराध्या मरते आणि आशना जगते ... तिचंही आलोकवर जिवापाड प्रेम ... श्री शालेय जिवणापासून ऋतुजाच्या प्रेमात पडतो पण सांगायला तिला घाबरतो . नियतीला दोघांना एकत्र आणून अलग करायचं असतेच . मृग अवकाशात एकत्र ऐतात संपुर्ण आकाश ज्याला कुठेच अंत नाही जे infinite आहे ... असं जंजाळ एकात दुसरं विसावलेल उजेडातही काळोख टाटून आला की वर्षा येण्याचे संकेत देणारं ... मृगजळच ! वाचकांना ही कादंबरी आवडेल अशी आशा व्यक्त करते ..