*"नथुराम गोडसे"*

यांनी गांधीला का मारले!

मी श्री आफळे गुरुजी याचं कीर्तन ऐकल....

२ दिवस झोप उडाली....

डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते, त्यामुळे तुम्ही देखील हि पोस्ट पूर्ण वाचावी हि अपेक्षा करतो. मित्रांनो तुमच्याही डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. त्या राष्ट्रवीराच्या कार्याची जाणीव असावी हा उद्देश आहे…।

आफळेजीचं त्यांनी जस सांगितलं तस हे कीर्तन

"नथुरामायण"

हे जर वाचल नाही तर ,,,,,,,,,?

मी काय सांगणार? बस्स ईतकेच सांगेन नथूरामजींच अखंड भारतच स्वप्न साकार कारणं हे आपल आद्य कर्तव्य ठरावं.

गोष्ट झाली होती अशी,,,,,,,,,,,

देश फाडून मागितला इथवर ठीक पण १४ ऑगस्ट म्हणजे १५ऑगस्ट च्या अलीकडचा दिवस हा त्यांनी

त्यांचा क्रांती दिवस मानला....

दिल्लीमध्ये जी परिस्थिती पाहायला मिळाली ती, न्यायमूर्ती कपूर यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलीय....

न्यायमूर्ती लिहतात पाकिस्तानहून दिल्लीला ज्या आगगाड्या यायला लागल्या त्यात मालाची पोती रचावीत अशी माणसे रचून भारतात यायला लागली. त्यातली पुष्कळशी आत मेलेलीच होती.

गळा चिरलेली ,,,,,,,,,

आगगाडीच्या छपरावरती बसून कित्येक माणसं आली.

त्या आगगाडीच्या डब्ब्यात फक्त श्वास घेण्यापुरती जागा असायची.....

बैलगाड्या ट्रक हिंदूंनी भरून येत होत्या..

त्या आगगाडीवर लिहून पाठवल होतं "आझादी का तोफा"....

हि प्रेत उचलणं अशक्य होतं..

दिल्ली पोलिसांनी खो-या फावड्यांनी ती प्रेत आगगाडीतून बाहेर काढावीत, ट्रक मध्ये भरावीत आणि कुठल्यातरी लांब असलेल्या पटांगणात जाऊन ती प्रेते रचावीत वरून पेट्रोल चे फवारे मारून ती पेटवावीत इतकी बिकट अवस्था झाली होती.. प्रचंड दुर्गंधी.. पसरली.

सियालकोटपासून बातम्या अशा येत होत्या कि तिथल्या लोकांना ते धाक दाखून ते बाहेर काढतात. नुसते बाहेर काढत नाहीत जी माणस जीव मुठीत घेऊन निघालीत त्यांची घर त्यांनी लुबड्लीत,त्यांचे दागिने ताब्यात घेतले, त्यांची शेती मुसलमानांनी त्यांचा ताब्यात घेतली...

मुस्लीम लीग कपड्यापलीकडे हिंदुना काहीही घेऊन जाऊ देत नवते.

आणि येणाऱ्या प्रत्येक गाडीवरती हल्ला करून जमतील तेवढ्या बायका ते पळवत. छोट्या मुलीसुद्धा पळवल्या जात. बलात्कार झाल्याशिवाय एकाही हिन्दू स्त्रीची तिथून सुटका होत नव्हती.

न्यायमूर्ती कपुरांनी त्यांचा पुस्तकात लिहलय...

"ज्या बाईका शिल्लक राहून आल्या त्या डॉक्टरी तपासणी करायला घाबरत होत्या

.त्यांना विचारला तुम्ही का घाबरता?

त्या म्हणाल्या: आम्ही काय सांगणार आम्हाला काय झालय ते.... आमच्यावर किती बलात्कार झालेत हे आम्हालाही माहित नाहीये.

कपूर लिहतात त्यांचा सगळ्या अंगावरती गोंदून पाठवलं होत

"आझादी का तोफा".

ते सांगतात ज्या भागातून आम्ही जाणार नाही असे म्हणालो की तिथे हिंदूंच्या बायकांना पकडून त्यांची धिंड काढली जाते. हिंदू बायकांचा तिथे बाजार सारखा लिलाव केला जातो..

१९४७ नंतर दिल्लीमध्ये ४,००,००० निर्वासित आले. आणि ह्या ४,००,००० हिंदुना ज्या पद्धतीने पाठवलं होतं तरीही, त्या पाकिस्तानला ५५ कोटी रुपये दिले पाहिजेत असा महात्माजींचा आग्रह होतां..

कारण एक तृतीयांश भारत जर तुटला असेल तर, भारताच्या खजिन्याताला एक तृतीयांश भागावर त्यांचा अधिकार आहे हि नैतिकता त्यात येणार होती....

सगळ्या विधीमंडळाने पूर्ण निषेध केला. पाकिस्तानला पैसा देणार नाही. आणि हे ऐकल्यावर बिर्ला भवनातल्या पटांगणावर महात्माजी उपोषणाला बसले. त्यांना पैसे द्या नाही तर मी मरीन....

एका बाजूला गांधी तोंडाने सांगतात मला हिंसा आवडत नाही आणि दुसऱ्या बाजूला जे हिंसा करतात त्यांना पैसे देण्यासाठी त्यांचा उपोषण आहे...

एका बाजूला म्हणतात अहिंसा आवडते तर जे हिन्दू अहिंसेने वागले त्यांचा आयुष्य उडून लावायचे प्रयत्न चाललेत. या ४,००,००० निर्वासितांची दिल्ली मध्ये कोणतीही

व्यवस्था केली नव्हती .

ह्यापेक्षा फार वाईट परिस्थिती अशी झाली कि दिल्ली मध्ये मोकळ्या असलेल्या मशिदींचा आश्रय हिंदू कुटुंबांनी घेतला तेव्हा गांधीनी बिर्ला भावातील भाषणातून सांगायला सुरवात केली "दिल्ली पोलिसांना माझी आज्ञा राहील माशिदिन सारख्या गोष्टींचा ताबा हिंदूंच्या निर्वासितांनी घेता कामा नये.

निर्वासितांना बाहेर काढून मशिदी मोकळ्या करा".

कारण मित्रानो त्यांच्या लेखी

जीव फक्त मुसलमानांना होता हिंदूंना जीव नव्हता.

जानेवारीच्या थंडी मध्ये हिंदूंची बाईका पोरं ६-७ महिन्यांची कच्ची बच्ची हाताला धरून पोलिसांनी बाहेर काढली रस्त्यात गटाराच्या कडेला राहा. तुम्ही छपरा खाली नाही राहायच, कारण तुम्ही हिंदू आहात..

४,००,००० माणसं भारतच्या बाहेरून आली होती भारतामध्ये.

हा माझा आहे भारत हे कळण्यासाठी हि सगळी माणसं गांधीना भेटायला बिर्ला भावनावर गेली कि गांधींचं माईक लाऊन भाषण चाललेलं असायचं,

"हे आले कशाला इथे तिथेच अहिंसात्मक प्रतिकार करून मेले का नाहीत?"

हे शब्द आहेत त्या अहिंसेच्या पुजा-याचे.

"तुम्ही तुमची घर दार  विकून इथे निघून आलात वेड्यासारखे हाच अपराध केलात अजूनही तिकडे जा....."

कुठल्या आशेवरती आणि वर ५५ कोटींची दक्षिणा द्यायची पाकिस्तानला?

बरं वल्लभभाईंनी हे सुद्धा सांगितलं होतं "गांधीजी खजिन्यतला भाग द्यायला हरकत नसते. पण भावाला जर इस्टेटितला हिस्सा हवा असेल तर कर्जाचा हि हिस्सा घ्यावा लागतो."

गांधीजी म्हणाले "बरोबर".

वल्लभ भाई म्हणाले "मग गांधीजी दुस-या महायुद्धाच्या वेळेला आपल्या देशानी ११० कोटी कर्जरुपी उभे केले होते. त्यातलं एक तृतीयांश कर्ज पाकिस्तानला द्यायला सांगा. तुम्ही ब्यारीस्टर आहात कायदेतज्ञ आहात. तुम्हाला कायदा कळतो."

गांधीजी म्हणाले "मी ऐकणार नाही."

सिंधू नदी फाडून सगळ प्रकरण संपल्यावर मात्र मग.....नथुरामजी म्हणाले, मी ठरवलं ह्याला आता जगू द्यायचा नाही. कारण आतंकवादी दुस-याच्या शरीराची भीती दाखवतात गुन्हेगार सोडा नाहीतर यांना मारीन. हा दुस-या प्रकारचा आतंकवाद होता गुन्हेगारांना पैसे द्या नाही तर मी मरीन.

नथुरामजीनी त्याच वेळी ठरवलं ह्याला आता जगू द्यायचा नाही कोणत्याही परिस्थितीत..

अनेकांची कल्पना अशी आहे की सावरकरांच्या आशीर्वादाने हे झालं

पण तो नथुरामजीनचा अपमान होईल...

कोणाचाही आदेश नाही नथुराम स्वतः सांगतात मी दिल्लीला असताना जे पाहत होतो जे अनुभवत होतो त्याच वेळी ठरवलं होत.

लक्षात ठेवा वाईटपण फक्त नथुरामजींच्या डोक्यावर आलं पण

त्या काळात पटेल नेहरूच नव्हे तर सगळ्यांचा घोषणा देऊन मोर्चे चाललेले

"गांधी को मरने दो, हमे हमारा राज्य दे दो".

सगळ्यांची इच्छा त्यावेळेला तीच होती.

आणि नथुरामजी तेव्हाही सांगत होते; "ते भीष्माचार्य आहेत ते द्रोणाचार्य आहेत त्यांचं काम मोठं आहे ते पवित्र आहेत पण, दुर्दैवाने ते कौरवांना संवरक्षण देतात म्हणून थांबवायला लागतंय."

आणि त्यांनी स्वतः पिस्तुल ६ जणांसाठी मिळवलं (नथुराम गोडसे, नाना आपटे, गोपाळ गोडसे, करकरे, मदनलाल पाहावा, शंकर किस्तया.)

ह्यातल्या मदनलाल वर काम असं दिलं होत, २० जानेवारीला त्यांनी बिर्ला भवनातल्या बागेमध्ये बॉम्बस्फोट करायचा आणि त्या गर्दीचा फायदा घेऊन गोळ्या घातल्या जाव्यात.

२० जानेवारीला बॉम्बस्फोट झाला पण जेवढी हवी तेवढी गडबड झाली नाही तो दिवस तसाच गेला... आणि मग दिवस ठरला ३० जानेवारी....

आता लोकांनी त्यावेळेला विचारलं 'नथुराम ३० जानेवारीच का?'

आणि नथुरामनी दिलेल वक्तव्य ऐका कोर्टाने सुद्धा ते मान्य केलय कि नथुराम खर बोलतोय. नथुराम म्हणाले

"जानेवारीच्या मध्याला हैदराबादच्या निजामाचे मंत्री गांधीना भेटले आणि हैद्राबाद संस्थान आम्हीच भारतात विलीन करणार नाही आम्हाला भारतात राहून स्वायत्त राज्य बनवण्याची मागणी केलीये. आतापर्यंतच्या इतिहासप्रमाणे हि जर मागणी शासनाने नाकारली तर फेब्रुवारीमध्ये पुन्हा गांधींचं दुसरं उपोषण सुरु होणार आणि दुसरं पाकिस्तान आपल्या पोटात जन्माला येणार हैदराबाद. आता पर्यंतचा इतिहास पाहता हैद्राबादला ते नाही म्हणतील हे शक्यच नव्हत .....

हे सगळं नथुराम सांगू शकले कारण हैदराबादचा मुक्ती संग्राम नथुरामनी भोगला होता. ३८ साली जेव्हा हैद्राबाद म्हणजे पूर्वीचे भागानागर. ह्या भागानागारात जेव्हा हिंदूंवरती प्रचंड अत्याचार चालले होते तेव्हा सावरकरांनी आदेश दिल्यानंतर १२०० स्वयंसेवकांच पथक घेऊन हैद्रबाद मध्ये घुसणारी हिंदूंची पहिली तुकडी नथुराम गोडसेंची होती. नुसती तुकडी घुसवली असा नव्हे तर तिकडच्या हिंदू राष्ट्र दलाच्या कार्यकर्त्यांनी हैद्राबाद मध्ये प्रचंड मोर्चे काढले.. वंदे मातरम हा शब्द म्हटल्या नंतर वेताच्या फटक्यांची शिक्षा होती हैद्राबाद मध्ये निजामाने केलेली.... वंदे मातरम म्हटल्याबद्दल २७ वेताचे फटके स्वतः नथुरामजिनी खाल्येत. डॉक्टर रिपोर्ट मध्ये २७ ठिकाणी वळ आहेत... बरं तो तुरुंगातला वेत आहे घरातला नाही..

ज्याला धार लावलेली असते जो चामाडीत  घुसतो आणि ओढून काढावा लागतो अशा वेताच्या छड्या खाल्ल्यात... नेता कसा असावा हे त्यावेळेला कळलं पण कुठल्याच बाजूने पाठींबा मिळाला नाही तेव्हा  आंदोलन मागे घ्याव लागलं. आतापर्यंतचा इतिहासाचा विचार केला असता फेब्रुवारीमध्ये दुसरं पाकिस्तान जन्म घेणार.

आता घाई केली पाहिजे म्हणून संपूर्ण तयारीनिशी ३० जानेवारीला बिर्ला भवनापाशी आलेले आहेत नथुरामजींनी आधी बिर्ला मंदिरात जाऊन देवच दर्शन घेतलं, पिस्तुल हातात घेऊन गर्दी मध्ये थांबून राहिले गांधीजी येईपर्यंत... दोन मुलींच्या खांद्यावर हात ठेऊन गांधीजी आले... भाषणं साठी काम सुरु व्हायचं होतं.

नाना आपटे आणि करकरे हे तिथेच उभे राहिले रस्त्यावरती कारण लोकांना बाजूला करायचा काम त्यांचाकडे होतं. नाना आपटे उत्तम गुजराती बोलू शकत होते त्यांची तिथे गरज होती कारण गुजराती जमाव बराच होता.....

नथुरामजिनी पिस्तुलसुद्धा असा घेतल होता की फार काम कराव लागणार नाही एक खटका ओढला कि सलग ३ गोळ्या सुटल्या पाहिजेत.... गांधीजी समोर आले तसे नथुरामजिनी नमस्कार केला खाली वाकून...

"आपल्या राष्ट्रसेवेला वंदन पण देशाच्या फाळणी मध्ये  झालेल्या लोकांची अवहेलना करून शत्रूला ५५ कोटी रुपये देण्याच्या मागे आहात

ह्या राष्ट्रद्रोहा बद्दल कोणीही भारतीय नागरिक सहन करू शकणार नाही...

क्षमा करा" म्हणून दोन पाउल मागे जाऊन खटकन खटका ओढला ३ गोळ्या सटसट काळजात घुसल्या...

लोक सांगतात ते "हे राम" म्हणाले पण नथुराम म्हणतात त्यांना काहीच बोलायला वेळच मिळाला नाही. अशा प्रकारे गांधीचावध झाला. हो वधच हा खुन नव्हे.

आणि भारतावरचं मोठं अरिष्ट नथुरामजिनी दूर केल.... सकाळी ७.३० उठवल फाशीच्या तख्तावर उभं केल मरतानाची शेवटची इच्छा होती त्यांची,,,,

हातात अखंड भारताचा नकाशा आणि भगवा ध्वज घेऊन मरायचंय

त्या दोन्ही इच्छा पूर्ण केल्या गेल्या...

फाशी शिक्षा होतेय हे माहित असतानाही नथुरामजींच्या डोळ्यात भीतीचा लवलेश नव्हता ,पाणी नव्हते.....

८.०० वर काटा आल्याक्षणी

खटका ओढला दो-या आवळल्या गेल्या धप्पदिशी खड्डयात गेले आणि

नथुरामजीनचा देह फाशीचा हिसका बसल्यानंतरही शेवटची घोषणा करून गेला

"अखंड भारत अमर रहे"......

अगर काश्मीर का भी दान होगा तो निश्चय हे और एक नथुराम होगा.....

हे गांधीवधाचं सत्य होतं...

गांधीजींना त्यांचा चुकांची शिक्षा आपला जीव गमावून करावी लागली...

देशभक्ती हे पाप असे जर तर मी पापी घोर भयंकर

मात्र पुण्य ते असेल माझा नम्र तरी अधिकार तयावर ,,,,,,

लक्षात ठेवा आजही नथुरामजिंच्या  अस्थि अजूनही सिन्धु नदीत विसर्जित करायच्या शिल्लक आहेत

हे पाप घेवुन आपण स्वातंत्र्य उपभोगायच,,,,,,,,,?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.