एक ब्राम्हण असतो त्यांचं लग्न होऊन चार पाच वर्षे झाली तरी मुलबाळ नव्हते पुष्कळ प्रयत्न केले तरी काही उपयोग झाला नाही ते आपल्या पत्नी बरोबर घेऊन काशी येथे तिर्थयात्रेला गेले असता तिथे त्यांना एक मुनी महाराज भेटतात त्या मुनी महाराजाना ते आपली भावना व्यक्त करीतात तेव्हा ते मुनी महाराज आपल्या अंतज्ञानाने त्यांना म्हणतो की मी एक फळं देतो ते पहाटे उठून स्नान संध्या उरकून दोघांनी मिळून अर्धे अर्धे खायाचे आणि रोज पहाटे उठून ब्रम्हा चा मंत्र जपमाळा करून  नंतर आपल्या कार्या ला लागाचे सहा महिन्यांत तुम्हाला मुलगा होईल पण त्या मुलाला जपलं पाहिजे कारण की तो पाच वर्षांच्या झाल्यावर तो चोरी करू लागेल आणि तुम्ही जर दुर्लक्ष केले तर तो हळूहळू मोठमोठ्या चोऱ्या करु शकतो पुढे तो मोठा दरोडेखोर बनू शकतो असे बोलून मुनी महाराज त्यांना फळ देऊन त्यांना परतावा करून आर्शिवाद देतात बरोबर एक वर्षांनी त्यांना एक सुंदर गोदस मुलगा होतो तो ब्राह्मण तो मुलगा तीन वर्षांच्या झाल्यावर त्याला जवळ घेऊन कायद्याची माहिती देण्यात चालू करतात ‌त्याला सांगतात की कुठल्याही वस्तूला हात लावला की काव बसतो सोनं चोरले तर पोलिस ठाण्यात जावं लागतं सहा महिने किंवा वर्षे भर तुरुंगात जावे लागते आणि कोणाचा खून केला तर त्याला फाशीची शिक्षा सुनावली जाते असे वेगवेगळे प्रकारचं कायदे शिक्षण दिले जाते एकदा ब्राम्हण राज्याच्या दरबारी त्यांचं मुलींची लग्नकुदली काढायची होती ब्राम्हण आपल्या मुलाला आपल्या बरोबर घेऊन राजवाड्यात जातात तो मुलगा आता बारा वर्षे चा झाला त्यांनी कायद्याचं चांगलेच माहिती घेतली आहे ब्राम्हण राजकुमारी ची लग्नकुडली बनविण्यात मग्न आहेत हे पाहून तो मुलगा त्यांना सोडून राजमहालात एक एक दालन उघडून पाहत होता पहिल्यांदा तो अन्नधान्य दालनांत जातो तिथे त्याला धान्या शिवाय दुसरे काहीच सापडत नाही दुसऱ्या दालनात कपडे भरपूर होते ते तिसऱ्या दालनात जातो तिथे सोनं नाणं यांचं भंडार सापडतं ते तो घेऊ लागतो तर त्यांच्या मनात येत की आपण हे चोरले तर आपल्याला एक दोन वर्षाची शिक्षा होऊ शकते नको रे बाबा असे म्हणत तो परत अन्नधान्य दालनांत येतो तो प्रत्येक धान्य घेऊन बघतो तर त्याला वेगवेगळ्या शिक्षा प्रकार मनात विचार येतात मग तो फक्त गव्हाचा कोंडा घेऊन पाहतो की हे जर आपण घेतलं तर आपल्याला फक्त काव बसेल मग तो थोडा कोंडा घेऊन जात असतो त्याला एक शिपाई बघतो मग त्या मुलाच्या मनात येतं की आपल्याला शिपाईनी पाहिले आहे तो शिपाई राजाला जाऊन सांगेल म्हणून आपण त्या शिपाईगडीला ठार केले तर आपल्याला फाशी होईल म्हणून तो मुलगा विचार सोडून देतो तो शिपाई पण त्याकडे दुर्लक्ष करून जातो मुलगा आणि ब्राम्हण घरी जाऊन दुसऱ्या दिवशी सकाळी राजवाड्यात गोंधळ होतो की राजवाड्यात चोरी झाली राजा शिपाई त्यांना म्हणतो काही गेले का पहा शिपाई शोधाशोध करून पाहातात तर काही नाही चोरीला गेले आहे फक्त गव्हाचा कोंडा कमी झाला आहे राजाला आच्शर्य वाटते राजा म्हणतो की हा अजब चोर आहे त्यांनी फक्त गव्हाचा कोंडा चोरला आहे राजा शिपाई यांना दंवडी पिटवून गावच्या रहिवाशी लोकांना कळवा की अशा कोणी चोर असेल तर त्यांनी राजवाड्यात यावं आम्ही त्याला बतिस देण्यात येईल ब्राम्हाणाला ही बातमी समजतं त्यांना हे काम बहूतेक आपल्या मुलांनी केले असले पाहिजे असे मत त्यांच्या मनात येत होते ते आपल्या मुलाला जवळ घेऊन विसारतात तो मुलगा म्हणतो की मी फक्त गव्हाचा कोंडा चोरला आहे राजा मला फक्त कावेल ब्राम्हण राजाला जाऊन सांगतात मग राजा त्या मुलाला जवळ बोलावून घेऊन त्याला अर्धे राज्य आणि आपल्या राजकुमारी बरोबर लग्न आणि आपला कायदे मंत्री बनवून ब्राम्हण आणि त्यांची पत्नी सर्व जण मिळून सुखाने जगू लागतात

पाहिलेत बालमित्रांनो नशीब आपणच घडवितो

***गोष्ट समाप्त***

पाहिलेत बालमित्रांनो नशीब आपणच घडवितो

***गोष्ट समाप्त***

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.