आज जे काही वास्तवात चालू असते ते या वास्तव पुस्तकात मांडण्याचा छोटासा प्रयत्न या ठिकाणी केला आहे.यात असे काही लेख आहेत ज्यामुळे आपल्याला वास्तवाचे दर्शन होईल,वास्तविक परीस्थिती काय आहे हे यातून कळेल.