चंद्रभागा तीर्थ पुरविला हेत । मनींचा मनोरथ अंतरींचा ॥ १ ॥
स्नान संध्या केली संध्यावळी झाली । गई वळत्या केली गोपाळपुरीं ॥ २ ॥
पांडुरंग न कळे आम्हा । नरहरी सप्रेमा सद्गदीत ॥ ३ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.