नाशिवंत देह मनाचा निश्चय । सद्गुरूचे पाय ह्रदयीं असो ॥ १ ॥
कलीमध्यें फार सद्गुरू हा थोर । नामाचा उच्चार मुखीं असो ॥ २ ॥
भजनाचा गजर नामाचा उच्चार । ह्रदयीं निरंतर नरहरीचें ॥ ३ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.