Bookstruck

ज्याचें अंतःकरण शुद्ध । त...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

ज्याचें अंतःकरण शुद्ध । त्याला करणें नलगे बोध ॥१॥

नलगे साधूचा शेजार । सुटती प्रेमाचे पाझर ॥२॥

तुका म्हणे मैलागिरी । भुजंग येती अंगावरी ॥३॥

« PreviousChapter ListNext »