म्हणे म्या केली काशी ।....ओढाळ जैसी तैसी ॥१॥
तीर्था गेले तीर्थ न झालें । केश बोडुन घरा आले ॥२॥
वरि वरि बोडितो करंटा । अंतरिं वासनेच्या लाटा ॥३॥
तुका म्हणे लंड । तीर्था जाताती उदंड ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.