स्वार्थ परमार्थ संपादिले दोन्ही । एकही निदानीं नव्हे त्यासी ॥१॥
दोहों पेंवांवरी ठेवूं जातां हात । होय अपघात शरीराचा ॥२॥
तुका म्हणे त्यासी दोहींकडे धोका । शेवटीं नरकामाजी पडे ॥३॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.