आमच्या कपाळें तुज ऐसी बुद्धि । धरावी ते शुद्धि योगा नये ॥१॥

काय या राहिलें विनोदावांचून । आपलिया भिन्न केलें आम्हा ॥२॥

कोठें मूर्तिमंत दावी पुण्यपाप । कशाचे संकल्प वाहविशी ॥३॥

तुका म्हणे आतां आवरावा चेडा । लटिकीच पीडा पांडुरंगा ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel