जळासंगें जीवविती । इच्छा मरण त्यां अंतीं ॥१॥
जया चित्तीं जैसा भाव । तयापाशीं तैसा देव ॥२॥
सर्वां पढियंता भानु । परि तो कमळां जीवनु ॥३॥
तुका म्हणे माता । वाहे तान्हयाची चिंता ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.