सनकादिकमंत्रघोष ॥ केलेविधिपूर्वकपांचदिवस ॥ मगपांदुरंगयथासावकाश ॥ क्तवासमहीचा ॥१॥
धन्यभूमीअलंकापुरी ॥ ज्ञानसमाधीखेचरी ॥ पूर्णपरीपूर्णश्रीहरी ॥ आपणउभाअसे ॥२॥
संतभागवतदेव्हडी ॥ अमरौभेचहूंकडे ॥ नारदतुंबरपुढें ॥ वीणावाजविती ॥३॥
एकीकेला जयजयकार ॥ ज्ञानदेवींधरूनियांकर ॥ लाविला चरणींसमोर ॥ निकटबैसतेजाहले ॥४॥
करेंतकुरवाळिलेंज्ञाना ॥ कासयाअवलोकीलापान्हा ॥ आसुवेंयेतातीनयना ॥ तयाज्ञानदेवाचिया ॥५॥
विठोजीम्हणेज्ञानांजनां ॥ तुझेकवित्वेंहरेदारुणा ॥ उच्चारितांमहाविघ्ना ॥ सकळपळती ॥६॥
तुजआठविलाजोभक्त ॥ तोहोईलविरक्त ॥ ऐसें विठोजीबोलत ॥ येरुचरणींरुळे ॥७॥
नामा म्हणेसकळतीर्थराजा ॥ तयाकृपाकेलीसहजा ॥ एकादशीदिधलीपूजा ॥ तयाज्ञानदेवासी ॥८॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.