मगम्हणेसर्वज्ञविठ्ठल ॥ नलावावाढवेळ ॥ मगपातले निर्मळ ॥ सिद्धेश्वरलिंगी ॥१॥
धन्यधन्यहरिदिवस ॥ धन्यधन्यहानिवास ॥ आपणहृषीकेश ॥ भक्तसाहे ॥२॥
वैष्णवनमिलेसंपन्न ॥ गातीहरिनामकीर्तन ॥ तवपातलेसोपान ॥ प्रेमेओसंडत ॥३॥
चरणीघातलीमिठी ॥ विठोजीम्हणेउठाउठी ॥ लवलाहेउघडीदृष्टि ॥ भेटज्ञानदेवा ॥४॥
येरूम्हणेमीकृतकृत्य ॥ नामस्मरणतुझेनित्य ॥ तेणेसकळहित ॥ आमुचेझाले ॥५॥
तुगाजनकजननी ॥ तूचि एकत्रिभुवनी ॥ पाहतानित्यउन्मनी ॥ लागे आम्हा ॥६॥
समाधिशेजज्ञानासी ॥ तुवांघातलीअहर्निशी ॥ तेकरणीपरिसतांजीवेसी ॥ चरणधरिताआलो ॥७॥
नामाम्हणेज्ञानसोपान ॥ एकजालेजनीजनार्दन ॥ समाधीसांगेसंजीवन ॥ अळंकापुरीआहे ॥८॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.