तवअंतरिक्षगगनी ॥ अवचितीजाहलीअस्त्रिणी ॥ भक्ततरतीलमेदिनी ॥ ज्ञानदेवदर्शने ॥१॥
धन्यधन्यपवृजअजान ॥ धन्यसिद्धेश्वरस्थान ॥ ज्ञानदेवासमाधान ॥ धन्यअळंकापुरी ॥२॥
ऐशी अस्त्रीणिवदली ॥ जयजयकारेटाळीपीटली ॥ तवस्नानसंध्यासारिली ॥ देवभक्तीसकळिकी ॥३॥
मगपाहूनियाशुभदिन ॥ देवेकरेआदरिलेप्रमाण ॥ नामाहोतसेखेदेक्षीण ॥ ज्ञानदेवाकारणे ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.