मगप्रश्नआदरिला ॥ नामाफुंदोजो लागला ॥ कांगाज्ञानदेवोगेला ॥ मजसांडोनिया ॥१॥

कैसाहोयतुझादास ॥ कैसीपहातुझीवास ॥ ज्ञानाकारणे कासाविस ॥ जीवमाझाहोतसे ॥२॥

देवम्हणेनामयासी ॥ तूझणेकासावीसहोसी ॥ तूरेतयातेनेणसी ॥ तैकैसेआईक ॥३॥

ज्ञानदेवज्ञानागरू ॥ ज्ञानदेवभवसिंधूतारू ॥ ज्ञानदेवकल्पतरू ॥ प्रत्यक्षरूपेअसे ॥४॥

ज्ञानदेवज्ञानगम्य ॥ ज्ञानदेवज्ञान धर्म ॥ ज्ञानदेवज्ञाननेम ॥ सर्वथैवपैअसे ॥५॥

ज्ञानदेवाहाचिदेव ॥ ज्ञानदेवीधरलियाभाव ॥ ज्ञानहोई लजीसर्व ॥ यासिसंदेहनाही ॥६॥

ज्ञानदेवीधरिताध्यान ॥ ध्याताहोयसमाधान ॥ जीवशिवीपरिपूर्ण ॥ एकेरात्रीकीर्तनकेलीया ॥७॥

झणेतूव्याकुळ होसीचित्ते ॥ आताआठवीगामाते ॥ नामस्मरणे एकचित्ते ॥ रामकृष्णगोविंद ॥८॥

नामाम्हणेतूसमर्थहोसी ॥ अजुनीप्रीतीकरिसी ॥ हेसांगीतलेव्यासी ॥ एकादशाध्यायी ॥९॥

तैसापावेतूविश्वेशा ॥ विश्वरूपाजगन्निवासा ॥ मीहोतसेकासाविसा ॥ ज्ञानदेवाकारणे ॥१०॥

अससीभक्ताचियासंगी ॥ आम्हीविनटलो पांडुरंगी ॥ रंगारंगीविठ्ठली ॥११॥

एकवेळमाझाशोक ॥ दुरीजायहरेविख ॥ तेकरीनिर्विशेष ॥ नामायेतकाकुळती ॥१२॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel