पुढेचालिलागरुड ॥ आक्रमितअवघेब्रह्मांड ॥ मागेविजानशुद्धप्रचंड ॥ पुंडलिकआणितसे ॥१॥

धन्यहरिभक्तांचामेळ ॥ धन्यधन्यतोगोपाळ ॥ धन्यधन्यअळंकापुरीसुढाळ ॥ ज्ञानदेवयेतसे ॥२॥

दुरूनीलक्षितरुक्मिणी ॥ हरुषेसांगेचक्रपाणी ॥ पैलविमानयेतसेगगनी ॥ दाखविजेनामया ॥३॥

मगनामयासीसावध ॥ करूनियातोगोविंद ॥ म्हणेतुझापुरविलारेछंद ॥ पैलज्ञानदेवयेतआहे ॥४॥

नेत्रविकासितपाहे ॥ तवगगनीविमानदिसताहे ॥ पुंडरीकगरुड आहे ॥ दिव्यदेहीदिव्यविमानी ॥५॥

ऐसाजवतटस्थघटिका ॥ तवउतरलानिमिष्यएका ॥ नामापातलासंतोषा ॥ ज्ञानदेवादेखोनी ॥६॥

विमानघंटिकागर्जत ॥ नामदेवपुढाराचालत ॥ जीजीरुक्मिणिम्हणत ॥ वेगुकीजेज्ञानदेवा ॥७॥

नामाज्ञानदेवभेटले ॥ पुंडरीकेविष्णुनमस्कारिले ॥ भक्तीजयजयशब्दकेले ॥ देवीपुष्पवृष्टीकेलीया ॥८॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel